Banner Ad Image
  • Item Condition: New
  • Price:
  • ₹10,000 (Negotiable)

Description

1BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे. सपंर्क : 7588598221 पत्ता : फ्लॅट न.१,प्लॉट न. ३८, ओम श्री अपार्टमेंट, संदेश नगर, IDBI BANK / साई युरॉलॉजि हॉस्पिटलच्या पाठीमागे, सेव्हन हिल्स जवळ. जालना रोड औरंगाबाद. १. उपयुक्त व सुंदर असे फर्निचर केले आहे. २. कॅरर्पोरेशनचे पाणी आहे सेपरेट नळ कनेकशन मोटर व टॅंक आहे, ३. सेव्हन हिल्स व गजानन मंदिर अगदी जवळ आहे. ४. सुरक्षेसाठी जाळी व ग्रील बसून घेतलेले आहे. ५. कव्हर्ड पार्किंगची व्यवस्था आहे.
Classified Plus

Similar Ads

Banner Ad Image